जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला rdc_akola@rediffmail.com +91-0724-2435193

मदत / FAQ

नेहमी विचारले जाणारे प्रश्न – ई-कोतवाल बुक प्रणाली अकोला

नेहमी विचारले जाणारे प्रश्न
उत्तर : आपण पूर्णपणे शोधुन सुध्दा दिसत नसल्याची खात्री झाल्यास कृपया संबंधित (तहसील कार्यालय) कार्यालयास कळवावे किंवा संपर्क करावा.
उत्तर : कृपया संबंधित (तहसील कार्यालय) कार्यालयास कळवावे किंवा संपर्क करावा.
उत्तर : आपण या विषयी सविस्तर तक्रार संबंधित तहसील कार्यालयास करावी.
उत्तर :

कृपया प्रमाणपत्र काढण्यापूर्वी आपले संगणक व प्रिंटर व्यवस्थित कार्य करत आहे याची खात्री करावी. शक्यतो Google Chrome ब्राऊजर चा वापर करावा कारण प्रिंट च्या ऐवजी आपल्याला Save as PDF पीडीएफ फॉरमॅट मध्ये save करायला सोपी जाते.

तरीही आपण असमर्थ झाले असल्यास आपला तालुका, गाव आणि प्रमाणपत्र क्रमांक कळवावा. (सदर माहिती आपण अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक भरतांना उपलब्द असते – याठिकाणी पुन्हां Proceed to Payment & Print करू नये.)

जर आपल्या खात्यामधून रक्कम वजा झाली असेल तर आपल्यास (सेवा विभाग आपल्या तक्रारीची खात्री करूनच) ई-मेल द्वारा प्रमाणपत्र मिळू शकते. संबंधित विषयी आपण सबंधित (नक्कल विभाग) तहसिल कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

या वेबसाइटवरील सेवांबाबत कोणत्याही मदतीसाठी, वापरकर्ते कामाच्या वेळेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) पाहू शकतात किंवा आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकतात. फॉर्म सबमिशन, कागदपत्रे अपलोड आणि सेवा प्रवेश यावर मार्गदर्शन प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अधिकृत मदतीसाठी, जिल्हाधिकारी कार्यालय अकोलाला भेट द्या किंवा दिलेल्या संपर्क तपशीलांचा वापर करा.

For any assistance regarding services on this website, users can refer to FAQs or contact our support team during working hours. We aim to provide guidance on form submissions, document uploads, and service access. For official help, visit the Collector Office Akola or use the contact details provided.

संपर्क करा
  • आरडीसी ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
  • +91-0724-2435193
  • rdc_akola@rediffmail.com
  • सोम – शनि  |  10:00 – 5:30